जिओ फ्री फोन. जाणून घ्या कसा व केंव्हा मिळणार! Jio 4g smartphone free.. महासंवाद ऑनलाईन:मुंबई प्रतिनिधी जिओ कंपनी ने फ्री सिमकार्ड सेवा दिली ही बातमी ताजी असतानाच जिओ कंपनीने आणखी एक आनंदाचा धक्का ग्राहकांना दिला आहे. होय जिओ स्मार्टफोन तोही फ्री मिळणार पण त्यात काही अटी आणि शर्थी सुद्धा आहेत, केवळ 1500 रु डिपॉझीट भरून ग्राहकांना हा फोन मिळणार आहे,किंबहुना हे डिपॉझिट तीन वर्षांनी परत मिळणार असल्याने हा फोन पूर्णतः मोफत असेल. जिओ ग्राहकाला आजीवन मोफत कॉल मिळणार आहेत. केंव्हा मिळेल जिओ फ्री फोन..? 15 ऑगस्ट ला हा फोन लाँच होणार असून , याचे प्री बुकिंग 24 तारखेपासून चालू होणार आहे, तर 1 सप्टेंबर पासून ग्राहकांना हा फोन प्रत्यक्ष मिळणार आहे। फायदे:: 1. अत्यल्प किमतीत कॉल्स व इंटरनेट मिळेल 2. 1500 रु डिपॉसीट परत मिळणार असल्याने फोन मोफत आहे तोटे/कमी:: 1.जिओ मोबाईल मध्ये Whatsapp नाही चालू शकत *जाहिरात::Amazon वर खरेदी करा .